Tuesday 22 September 2020

21 september International Day of Peace

विश्व शांति दिवस  

विश्व शांति दिवस
विश्व शांति दिवस
विवरण'विश्व शांति दिवस' या 'अंतरराष्ट्रीय शांति दिवस' पूरी पृथ्वी पर शांति और अहिंसा स्थापित करने के लिए प्रत्येक वर्ष 21 सितम्बर को मनाया जाता है।
तिथि21 सितम्बर
शुरुआत1982
विशेषशांति का संदेश दुनिया के कोने-कोने में पहुँचाने के लिए संयुक्त राष्ट्र ने कलासाहित्यसिनेमासंगीत और खेल जगत की विश्वविख्यात हस्तियों को शांतिदूत भी नियुक्त कर रखा है।
संबंधित लेखअंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसपण्डित जवाहरलाल नेहरू
अन्य जानकारीसंयुक्त राष्ट्र महासभा ने तीन दशक पहले यह दिन सभी देशों और उनके निवासियों में शांतिपूर्ण विचारों को सुदृढ़ बनाने के लिए समर्पित किया था।

विश्व शांति दिवस अथवा 'अंतरराष्ट्रीय शांति दिवस' प्रत्येक वर्ष '21 सितम्बर' को मनाया जाता है। यह दिवस सभी देशों और लोगों के बीच स्वतंत्रता, शांति और खुशी का एक आदर्श माना जाता है। 'विश्व शांति दिवस' मुख्य रूप से पूरी पृथ्वी पर शांति और अहिंसा स्थापित करने के लिए मनाया जाता है। शांति सभी को प्यारी होती है। इसकी खोज में मनुष्य अपना अधिकांश जीवन न्यौछावर कर देता है। किंतु यह काफ़ी निराशाजनक है कि आज इंसान दिन-प्रतिदिन इस शांति से दूर होता जा रहा है। आज चारों तरफ़ फैले बाज़ारवाद ने शांति को व्यक्ति से और भी दूर कर दिया है। पृथ्वीआकाश व सागर सभी अशांत हैं। स्वार्थ और घृणा ने मानव समाज को विखंडित कर दिया है। यूँ तो 'विश्व शांति' का संदेश हर युग और हर दौर में दिया गया है, लेकिन इसको अमल में लाने वालों की संख्या बेहद कम रही है।





पसायदान

https://www.youtube.com/watch?v=DQTKecWB9OM 

Sunday 20 September 2020

इतिहासलेखनपद्धति

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही; तथापि ईजिप्त, अ‍ॅसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे.

बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले

Click here additional information

https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/91c93e91792493f915-90792493f93993e938/90792493f93993e93893294791692892a92694d92792493f 

हिंदी भाषा



सुमारे १,००० वर्षांपूर्वी निर्माण झालेली हिंदी भाषा आपल्या प्रारंभिक काळात (आदिकाल – सातव्या शतकाचा मध्य ते चौदाव्या शतकाचामध्य) अपभ्रंश होती. तिच्यावर डिंगल, मैथिली, दक्षिणी, अवधी, ब्रजइ. बोलींचा प्रभाव होता. संस्कृत, प्राकृत व पालीचे व्याकरण हे या काळातील भाषेचा आधार होते. गोरखनाथ, विद्यापती, नरपती नाल्ह, चंद बरदाई, कबीर यांच्या काव्यात या काळातील भाषा आढळते. मध्यकाळात (चौदाव्या शतकाचा मध्य ते एकोणिसाव्या शतकाचा मध्य) हिंदीचेस्वतःचे व्याकरण विकसित झाले. अरबी, फार्सी, पुश्तू (पश्तो), तुर्कीइ. भाषांचे शब्द हिंदीत मोगल साम्राज्यकाळात प्रचलित व समाविष्टझाले, तर दुसरीकडे यूरोपीय देशांच्या संपर्कामुळे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच, इंग्रजी इ. भाषांचे शब्द अंतर्भूत झाले. भक्तिकाळाच्या प्रभावामुळे हिंदीमध्ये संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. जायसी मलिक मुहंमद, सूरदास, तुलसीदास, कबीर, मीराबाई, केशव बिहारी, भूषण यांच्या काव्यरचनांतून भक्तीबरोबरच काव्यशास्त्र, अलंकार, छंद यांचा विकास झाला. हिंदी गद्याचा प्रारंभही याच काळात झाला. आधुनिक काळात(एकोणिसाव्या शतकाचा मध्य ते आजअखेर २०१५) हिंदी भाषेच्या पद्य शैलीबरोबरच गद्य शैली विकसित होऊन सर्व प्रकारांत साहित्य रचले जाऊ लागले. संपर्कसाधने, माध्यमविकास, संगणक, महाजाल इत्यादींमुळे हिंदी ज्ञानभाषा बनत गेली

Click Here for Additional information

https://vishwakosh.marathi.gov.in/23983/ 

हिन्दी दिवस

हिन्दी दिवस भारत में प्रत्येक वर्ष '14 सितम्बर' को मनाया जाता है। हिन्दी विश्व में सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं में से एक है और अपने आप में एक समर्थ भाषा है। प्रकृति से यह उदार ग्रहणशील, सहिष्णु और भारत की राष्ट्रीय चेतना की संवाहिका है। इस दिन विभिन्न शासकीय, अशासकीय कार्यालयों, शिक्षा संस्थाओं आदि में विविध गोष्ठियों, सम्मेलनों, प्रतियोगिताओं तथा अन्य कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। कहीं-कहीं 'हिन्दी पखवाडा' तथा 'राष्ट्रभाषा सप्ताह' इत्यादि भी मनाये जाते हैं। विश्व की एक प्राचीन, समृद्ध तथा महान् भाषा होने के साथ ही हिन्दी हमारी राष्ट्रभाषा भी है, अतः इसके प्रति अपना प्रेम और सम्मान प्रकट करने के लिए ऐसे आयोजन स्वाभाविक ही हैं, परन्तु, दुःख का विषय यह है कि समय के साथ-साथ ये आयोजन केवल औपचारिकता मात्र बनते जा रहे हैं।[1]

Click 

https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8#gsc.tab=0 

Thursday 10 September 2020

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२).

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. यांची जात चित्पावन ब्राह्मण. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई (जि. सातारा). त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राह्मणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहाश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता. 

click link

https://marathivishwakosh.org/23191/ 

भावे विनोबा


भावे विनोबा

https://www.marathisrushti.com/profiles/vinoba-bhave/ 

Friday 4 September 2020

राधाकृष्णन्, सर्वपल्ली

राधाकृष्णन्स, सर्वपल्ली : (५ सप्टेंबर १८८८ –१६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.

https://vishwakosh.marathi.gov.in/31137/