https://www.thehindu.com/education/import-skills-in-a-post-pandemic-world/article33372409.ece
B N A S C College established in the year 1990 , College library have updated 17986books and Journals collection and 781user
Sunday, 20 December 2020
Thursday, 17 December 2020
कर्करोग (Cancer) मराठी विश्वकोश माहिती
नियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाचे सु. १०० प्रकार माहीत झाले आहेत. मध्यमवयीन आणि प्रौढवयीन लोकांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार हा रोग होण्याची शक्यता वाढते. इ.स. २००७ मध्ये जगभर मृत्युमुखी पडलेल्या एकूण लोकांपैकी सु. १३% लोक कर्करोगाने मरण पावले होते. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आढळले आहे. माणसाप्रमाणे इतर प्राण्यांनाही कर्करोग होतो.
कर्करोग कसा होतो ? यासंबंधीची पुरेशी माहिती वैज्ञानिकांना उपलब्ध झाली आहे. सर्व पेशींमधील सजीवांच्या गुणसूत्रांमध्ये जनुके असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन या बाबी जनुकांमार्फत होत असतात. जेव्हा या जनुकांमध्ये बिघाड होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते तेव्हा कर्करोग उद्भवतो.
कर्करोगाचा विकास, उपचार आणि प्रतिबंध यांचा अभ्यास कर्करोगशास्त्रात केला जाते. यात संशोधन आणि वैद्यकीय चिकित्सा अशा दोन्ही बाबी समाविष्ट आहेत. कर्करोगशास्त्रातील निष्णात वैद्यकांना कर्करोगशास्त्रज्ञ म्हणतात.
मनुष्याला होणार्या कर्करोगाचे वर्गीकरण दोन प्रकारे होऊ शकते : (१) कर्करोग प्रथम प्रकट होणार्या शरीराच्या भगावरून उदा., स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग. (२) कर्करोगाची प्रथम लागण होणार्या ऊतीवरून, उदा., लसीका मांसार्बुद (लिंफोमा). बहुधा त्वचा, स्त्रियांची स्तने आणि पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रजननसंस्था, रुधिरनिर्माण (रक्तोत्पादक), लसीकासंस्था आणि मूत्रसंस्था अशा संस्थांच्या इंद्रियांत कर्करोग प्रथम दिसून येतो. अशा वेगवेगळ्या भागांत कर्करोग होणार्या रुग्णांची संख्या देशांनुसार बदलते. जपानमध्ये जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि भारत या देशांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ग्रेट ब्रिटनमधील स्त्रियांमध्ये भारत आणि इतर आशियातील देशांच्या तुलनेत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.
Click here more Information
कर्करोग माहिती
प्रत्यक्षात कर्करोग म्हणजे काही एकच रोग नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या रोग समूहास कर्करोग म्हणून संबोधलेले आहे. कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कर्करोग मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. कर्करोग प्रादुर्भावाची खात्रीशीर माहीती ही लोकसंख्याव आधारित कर्करोग नोंदणीपध्दंतीने (Population base cancer registry- PBCR ) मिळत असून PBCR मुळे कर्करोगामुळे होणारे मृत्युा व उत्तरजीवितेबद्दल माहीती सूध्दाी मिळत अस ते.
click here more informatin
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/DiseaseContent.aspx?Flag=True&CategoryDetailsID=r425jv9XTJ0=
कर्करोग
कर्करोग म्हणजे काय?
कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.
ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात.
कर्करोगाचे मुख्य प्रकार
- कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणार्या कर्करोगाचे नाव.
- सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
- ल्यूकेमिया: रक्त तयार करणार्या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
- लिंफोमा आणि मायलोमा: शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
- सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.
कर्करोगाचे मूळ
आपल्या शरीराचे मूलस्थान असलेल्या जीवनदायी पेशींमध्ये (सेल्स) सर्व प्रकारचे कर्करोग जन्म घेतात. कर्करोग समजून घेण्यासाठी आधी आपण सर्वसामान्य पेशी कर्करोगग्रस्त कशी होते ते पाहू.
आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ह्या पेशी वाढून त्यांचे – नियंत्रित पद्धतीने - विभाजन होते आणि त्यामधून नवीन पेशी तयार होतात. आरोग्य टिकवण्यासाठी ही क्रिया होणे गरजेचे असते. पेशी म्हातार्या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात.
Click here more information
https://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/91593094d91593094b917/91593094d91593094b917
Monday, 14 December 2020
गूगल अनुवाद
गूगल अनुवाद या गूगल ट्रान्स्लेट (अंग्रेज़ी: Google Translate) एक अनुवादक साफ्टवेयर एवं सेवा है जो एक भाषा के टेक्स्ट या वेबपेज को दूसरी भाषा में अनुवाद करता है। यह गूगल नामक कंपनी द्वारा विकसित एवं परिचालित है। इसके लिये गूगल अपना स्वयं का अनुवादक सॉफ्टवेयर प्रयोग करता है जो सांख्यिकीय मशीनी अनुवाद है। जनवरी 2016 की स्थिति के अनुसार, गूगल अनुवाद विभिन्न स्तरों पर 90 भाषाओं का समर्थन करता है[2] और प्रतिदिन 20 करोड़ लोगों को अनुवाद प्रदान करता है।[1]
इस समय इसमें हिन्दी से अन्य भाषाओं में तथा अन्य भाषाओं से हिन्दी में भी अनुवाद की सुविधा उपलब्ध है। इसके टेक्स्ट-बक्से में देवनागरी में लिखी सामग्री चिपकाकर इसका अनुवाद किया जा सकता है ; या सीधे ध्वन्यात्मकरोमन में टाइप करने पर वह स्वतः देवनागरी में बदल जाता है जिसे 'अनुवाद करो' (ट्रांसलेट) बटन दबाकर अनुवाद कर सकते हैं। गूगल ने किसी ब्लॉग को बहुभाषी अनुवाद के लिए गूगल अनुवादको ब्लॉग विजेट के रूप में मुक्त में प्रदान किया है
Click here
New Books Arrival for S Y B.Com.
1 Business Economics Sem.III Sheth publication
2 Vyavastahapkiya karye...Sem 3 & 4 Sheth publication
3 Jahirat kala S Y Bcom Sem III & I V Sheth publication
4 Business Law Marathi Seth Publication
5 Advertising S Y Bcom Sem III Sheth puublication
6 Accountancy and financial Management sem .III Sheth
7 Business law S Y Bcom Sem III Sheth
8 Company secretarial practice Sem III Sheth Publication
9 Management function and challenges Sem III Sheth publication
10 Accountancy and financial management Sem III Manan
11 Business Economics Sem III Manan publication
12 foundation course Sem III Manan Publication
Thursday, 10 December 2020
New Arrival books for T Y BCom. Sem. V
1 Vipanan Sanshodhan sem. V & VI
2 Export Marketing sem.V
3 Marketing Sem V
4 Financial Accounting Sem V
5 Cost Accounting Sem V
6 Marketing Research Sem V
7 Business Economics Sem. V
8 Vipanan Sanshodhan aani Manvi sanshadhan...Sem V
9 Vyavsaik Arthashatra Sem V
10 Niryat Vipanan SemSem 5/6
11 Export Marketing (Manan) Sem. V
12 Business Economics (Manan) Sem V
13 Marketing (Manan) Sem V
14 Cost Accounting (Manan)Sem V
15 Financial Accounting Sem V(Manan)
Wednesday, 9 December 2020
Tuesday, 8 December 2020
Tuesday, 24 November 2020
अठराशे सत्तावन्नचा उठाव
अठराशे सत्तावन्नचा उठाव : भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती. १८५७ पूर्वी ⇨ डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली त्याच मुद्द्यावर दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्हाड प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला होता.
संस्थाने खालसा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. १८३३ पासून १८५७ पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक युद्धे केली. या युद्धांचा खर्च हिंदी जनतेवर डोईजड कर बसवून वसूल केला होता. पाश्चात्य वस्तूंवरील आयात कर माफ केल्यामुळे इंग्रजी मालाला उठाव मिळाला देशी उद्योगधंदे बंद पडले. हिंदुस्थानचे दारिद्र्य वाढले. इंग्रजी अंमलात जमीनदार, वतनदार, शेतकरी यांचे हाल झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळ, अवर्षण यांचा विचार न करता जमिनीची पहाणी करून जमीनमहसुलाचे कमाल आकार ठरवून दिले. जमिनीच्या मालकाकडे सरकारी देणे राहिल्यास कंपनीचे अधिकारी जमिनी जप्त करीत किंवा विकून टाकीत. यामुळे शेतकरी व जमीनदार यांचे हाल झाले. जमिनीच्या साऱ्यासंबंधीच्या नवीन नियमांनुसार सरकार व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ काढून टाकल्यामुळे तालुकदारांना काम उरले नाही. १८५२ मध्ये डलहौसीने सरदार, इनामदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या इनाम आयोगाने बत्तीस हजार इनामांची चौकशी केली. मालकीचा पुरावा नसलेल्या एकवीस हजार वतनदारांची वतने जप्त केली. वारस नाही म्हणून आंग्रे यांचे संस्थान खालसा केले.
click here additional information
https://vishwakosh.marathi.gov.in/26408/
Sunday, 4 October 2020
Thursday, 1 October 2020
गांधी ई-बुक्स मराठी
गांधी ई-बुक्स
| मराठी |
फ्री ई-बुक्स डाउनलोड करा.
सौजन्य: नवजीवन पब्लिशिंग हाउस
https://www.mkgandhi.org/ebks/marathi_ebooks.html
Tuesday, 22 September 2020
21 september International Day of Peace
विश्व शांति दिवस
विश्व शांति दिवस | |
विवरण | 'विश्व शांति दिवस' या 'अंतरराष्ट्रीय शांति दिवस' पूरी पृथ्वी पर शांति और अहिंसा स्थापित करने के लिए प्रत्येक वर्ष 21 सितम्बर को मनाया जाता है। |
तिथि | 21 सितम्बर |
शुरुआत | 1982 |
विशेष | शांति का संदेश दुनिया के कोने-कोने में पहुँचाने के लिए संयुक्त राष्ट्र ने कला, साहित्य, सिनेमा, संगीत और खेल जगत की विश्वविख्यात हस्तियों को शांतिदूत भी नियुक्त कर रखा है। |
संबंधित लेख | अंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, पण्डित जवाहरलाल नेहरू |
अन्य जानकारी | संयुक्त राष्ट्र महासभा ने तीन दशक पहले यह दिन सभी देशों और उनके निवासियों में शांतिपूर्ण विचारों को सुदृढ़ बनाने के लिए समर्पित किया था। |
विश्व शांति दिवस अथवा 'अंतरराष्ट्रीय शांति दिवस' प्रत्येक वर्ष '21 सितम्बर' को मनाया जाता है। यह दिवस सभी देशों और लोगों के बीच स्वतंत्रता, शांति और खुशी का एक आदर्श माना जाता है। 'विश्व शांति दिवस' मुख्य रूप से पूरी पृथ्वी पर शांति और अहिंसा स्थापित करने के लिए मनाया जाता है। शांति सभी को प्यारी होती है। इसकी खोज में मनुष्य अपना अधिकांश जीवन न्यौछावर कर देता है। किंतु यह काफ़ी निराशाजनक है कि आज इंसान दिन-प्रतिदिन इस शांति से दूर होता जा रहा है। आज चारों तरफ़ फैले बाज़ारवाद ने शांति को व्यक्ति से और भी दूर कर दिया है। पृथ्वी, आकाश व सागर सभी अशांत हैं। स्वार्थ और घृणा ने मानव समाज को विखंडित कर दिया है। यूँ तो 'विश्व शांति' का संदेश हर युग और हर दौर में दिया गया है, लेकिन इसको अमल में लाने वालों की संख्या बेहद कम रही है।
पसायदान
Sunday, 20 September 2020
इतिहासलेखनपद्धति
प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही; तथापि ईजिप्त, अॅसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे.
बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले
Click here additional information
हिंदी भाषा
सुमारे १,००० वर्षांपूर्वी निर्माण झालेली हिंदी भाषा आपल्या प्रारंभिक काळात (आदिकाल – सातव्या शतकाचा मध्य ते चौदाव्या शतकाचामध्य) अपभ्रंश होती. तिच्यावर डिंगल, मैथिली, दक्षिणी, अवधी, ब्रजइ. बोलींचा प्रभाव होता. संस्कृत, प्राकृत व पालीचे व्याकरण हे या काळातील भाषेचा आधार होते. गोरखनाथ, विद्यापती, नरपती नाल्ह, चंद बरदाई, कबीर यांच्या काव्यात या काळातील भाषा आढळते. मध्यकाळात (चौदाव्या शतकाचा मध्य ते एकोणिसाव्या शतकाचा मध्य) हिंदीचेस्वतःचे व्याकरण विकसित झाले. अरबी, फार्सी, पुश्तू (पश्तो), तुर्कीइ. भाषांचे शब्द हिंदीत मोगल साम्राज्यकाळात प्रचलित व समाविष्टझाले, तर दुसरीकडे यूरोपीय देशांच्या संपर्कामुळे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच, इंग्रजी इ. भाषांचे शब्द अंतर्भूत झाले. भक्तिकाळाच्या प्रभावामुळे हिंदीमध्ये संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. जायसी मलिक मुहंमद, सूरदास, तुलसीदास, कबीर, मीराबाई, केशव बिहारी, भूषण यांच्या काव्यरचनांतून भक्तीबरोबरच काव्यशास्त्र, अलंकार, छंद यांचा विकास झाला. हिंदी गद्याचा प्रारंभही याच काळात झाला. आधुनिक काळात(एकोणिसाव्या शतकाचा मध्य ते आजअखेर २०१५) हिंदी भाषेच्या पद्य शैलीबरोबरच गद्य शैली विकसित होऊन सर्व प्रकारांत साहित्य रचले जाऊ लागले. संपर्कसाधने, माध्यमविकास, संगणक, महाजाल इत्यादींमुळे हिंदी ज्ञानभाषा बनत गेली.
Click Here for Additional information
https://vishwakosh.marathi.gov.in/23983/
हिन्दी दिवस
हिन्दी दिवस भारत में प्रत्येक वर्ष '14 सितम्बर' को मनाया जाता है। हिन्दी विश्व में सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं में से एक है और अपने आप में एक समर्थ भाषा है। प्रकृति से यह उदार ग्रहणशील, सहिष्णु और भारत की राष्ट्रीय चेतना की संवाहिका है। इस दिन विभिन्न शासकीय, अशासकीय कार्यालयों, शिक्षा संस्थाओं आदि में विविध गोष्ठियों, सम्मेलनों, प्रतियोगिताओं तथा अन्य कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। कहीं-कहीं 'हिन्दी पखवाडा' तथा 'राष्ट्रभाषा सप्ताह' इत्यादि भी मनाये जाते हैं। विश्व की एक प्राचीन, समृद्ध तथा महान् भाषा होने के साथ ही हिन्दी हमारी राष्ट्रभाषा भी है, अतः इसके प्रति अपना प्रेम और सम्मान प्रकट करने के लिए ऐसे आयोजन स्वाभाविक ही हैं, परन्तु, दुःख का विषय यह है कि समय के साथ-साथ ये आयोजन केवल औपचारिकता मात्र बनते जा रहे हैं।[1]
Click
https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8#gsc.tab=0
Thursday, 10 September 2020
भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२).
भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्म झाला. यांची जात चित्पावन ब्राह्मण. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई (जि. सातारा). त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राह्मणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहाश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.
click link
https://marathivishwakosh.org/23191/
Monday, 7 September 2020
Friday, 4 September 2020
राधाकृष्णन्, सर्वपल्ली
राधाकृष्णन्स, सर्वपल्ली : (५ सप्टेंबर १८८८ –१६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.
https://vishwakosh.marathi.gov.in/31137/
Friday, 28 August 2020
खल्जी घराणे
खल्जी घराणे : खल्जी लोकांनी आपले वर्चस्व वाढवून दिल्ली येथे १२९०–१३२० ह्या काळात सत्ता प्रस्थापित केली. अफगाणिस्तानातील हे खल्जी मूळचे तुर्क असले, तरी हिंदुस्थानातील तुर्क त्यांना अफगाण समजत. मामलूक सुलतानांच्या पडत्या काळात खल्जी लोक बलवान झाले. फीरूझशाह खल्जी हा खल्जी घराण्याचा संस्थापक. या घराण्यात तीस वर्षांच्या काळात एकूण सहा राज्यकर्ते होऊन गेले. (१) जलालुद्दीन फीरूझशाह खल्जी (१२९०–१२९६), (२) रूक्नुद्दीन इब्राहीम (१२९६-तीन महिने), (३) अलाउद्दीन मुहम्मद खल्जी (१२९६–१३१६), (४) शिहाबुद्दीन उमर (१३१६-सहा महिने), (५) कुत्बुद्दीन मुबारकशाह (१३१६–१३२०) व (६) खुस्रवशाह (१३२०).
अधीक माहितीसाठी खालील लिंकवर click करा
https://vishwakosh.marathi.gov.in/21844/
गुलाम घराणे
गुलाम घराणे : तेराव्या शतकात सु. १२०६ ते १२९० च्या दरम्यान दिल्ली येथे राज्य स्थापन करणारा तुर्की गुलाम ⇨कुत्बुद्दीन ऐबक ह्याच्या घराण्यास गुलाम घराणे किंवा गुलाम वंश म्हणतात. या घराण्यातील दहा सुलतानांपैकी ऐबक, ⇨ अल्तमश व ⇨बल्बन हे तीनच राज्यकर्ते गुलाम होते. उरलेले सर्व दास्यमुक्त झालेले होते. त्यामुळे यास गुलाम घराणे म्हणणे फारसे सयुक्तिक वाटत नाही. ऐबकला दास्यातून मुक्त होताच अधिकार प्राप्त झाला होता. अल्तमश व बल्बन हे लहान वयातच दास्यमुक्त झाले होते. दहा राज्यकर्त्यांपैकी तीन वेगवेगळ्या घराण्यांतील होते. मध्ययुगीन तुर्की प्रघाताप्रमाणे ह्या सुलतानांना सुलतान म्हणणेही योग्य नाही.
अधीक माहितीसाठी खालीललिंकवर click कर
https://vishwakosh.marathi.gov.in/22398/
Monday, 17 August 2020
भोसले घराणे
भोसले घराणे: सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थो👉र मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी (ॽ -१६२४). त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजीच्या योग्यतेची कल्पना येते.
click link⇓ https://vishwakosh.marathi.gov.in/28254/
Friday, 14 August 2020
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास
बलसागर भारत होवो मराठी 👉 click link⇓⇓⇓⇓
https://www.youtube.com/watch?v=Pcyxd5UhlDA
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास
Click Link
👉 https://vishwakosh.marathi.gov.in/30096/
Saturday, 8 August 2020
Wednesday, 5 August 2020
Saturday, 1 August 2020
अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)
टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर
Thursday, 30 July 2020
Premchand collection Nene college library
|
1 Premchand ke upnyason main vyangya-bodh / |
|
2 Media ke pachas varsh / |
|
3 Sant Kabir |
|
4 Premchand Yanchya Shreshtha Katha |
|
5 Seva Sadan |
|
6 Gaban |
|
7 Nirmila Jivan Ki Ek Karun Kahani |
|
8 Premchand ki shreshta Kaniyan |
|
9 Samar Yatra |
|
10 Godan |
|
|
11 Nirmala |
|
12 Varadan |
|
13 Roothi Rani |
|
14 Premchand Rangbhumi |
|
15 Karm Bhumi |
|
16 Sevasadan |
|
17 Sevasadan |
|
18 Sevasdn |
|
19 Mangalsutra |
|
20 Vardan |