नीतिशास्त्राच्या अभ्यासामध्ये कायमच पुढील तीन सिद्धांतांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
१) उपयुक्ततावादी मांडणी (जेरेमी बेंथम, जे.एस. मिल)
(२) कर्तव्यवादी विचारसरणी (इमॅन्युएल कान्ट, रॉल्सची न्यायाची मांडणी)
(३) सद्गुणांवर आधारित विचारसरणी (प्लेटो, अॅरिस्टॉटल)
Click Link More information
No comments:
Post a Comment