*ऐतिहासिक मोडी लिपी शिकण्याची संधी*
महाराष्ट्राचा इतिहास जवळून समजून घ्यायचा असेल तर मोडी लिपीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जे ही लिपी अवगत करु इच्छिता अशा इतिहासप्रेमींसाठी
पेण एज्युकेशन सोसायटीचे "भाऊसाहेब नेने कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पेण-रायगड" यांच्या इतिहास व मराठी विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे,
*आँनलाईन मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग*
दि. २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१
सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रमात :-
- मोडी लिपी म्हणजे काय? तिचे महत्व काय?
- मोडी लिपीतील वर्णांची तोंडओळख.
- मोडी बाराखडी
- मोडी लेखनातील होत गेलेले बदल
- कालगणना व संक्षिप्त रूपे
- तसेच मोडी लिपीतील मूलभूत व क्लिष्ट गोष्टींचाही समावेश असेल.
व्हाट्सएपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण, नोट्स व प्रत्येकास वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन.
यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण केल्यानंतर सदस्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाकरिता ₹५०० इतकी माफक फी असणार आहे. इच्छुक सदस्यांनी आपली फिस दि. २६ जानेवारी पर्यंत ऑनलाईन जमा करावयाची आहे.
आपण आपली फिस
*9765052948* या नंबर वर
Phone pay, Google pay वा Paytm द्वारे किंवा खाली दिलेल्या acc. no. वर :-
Acc. Holder : *Mayuresh Khadke*
Acc. No. : *32689558883*
IFSC no. : *SBIN0011702*
Bank Name : *State Bank of India*
दि. २६ जानेवारी २०२१ पर्यंत जमा करावी.
मार्गदर्शक :
*श्री. मयुरेश खडके*
9765052948, 8668682230
No comments:
Post a Comment