Friday, 23 June 2023

Book bro episode 45

 https://youtu.be/K1ON4hVjYUQ


*Book Bro Episode 45/ ब्रिटानिया ते एनर्जी एक्सचेंज व्हाया एनरॉन* /युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट/  जयंत देव / *शिल्पा शिवलकर* 


प्रस्तुतकर्ता : *डॉ. आशुतोष जावडेकर* 


मोठ्या औद्योगिक समूहांना व्यावसायिक सल्ला देणारे जयंत देव यांचा जीवन प्रवास वेगळा आहे. ब्रिटानियामधील बिस्किट , कोयना धरणाच्या बोगद्यामधील काम, एनरॉनचं बुडणं (आणि बुडवणं!) कोटा अणुऊर्जा प्रकल्प अशा नाना टप्प्यांवर वाचकाला नेणारं देव यांचं व्यावसायिक चरित्र पुस्तक म्हणजे युक्तीच्या गोष्टी सांगणाऱ्याची गोष्ट. *जयंत देव* यांनी इंडियन एनर्जी एक्सचेंजचे पहिले  MD, CEO म्हणून केलेलं काम तर मुळातून वाचण्याजोगे. पण तोवर बुक ब्रो चा हा *45 वा भाग* या आगळ्या प्रवासावर आणि पुस्तकावर. 


डॉ. आशुतोष जावडेकर यांची ही संपूर्ण मालिका बघण्यासाठी *Ashu's Tunes* हा युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.https://youtu.be/K1ON4hVjYUQ

No comments:

Post a Comment