Thursday, 27 January 2022

यशस्वी होण्यासाठी 'असे' करा वेळेचे व्यवस्थापन

यशस्वी जीवनाचे मूळ सूत्र हे वेळेच्या व्यवस्थापनात दडलेले आहे. जीवनातील एकही क्षण व्यर्थ घालवता कामा नये. शक्य तितक्या प्रत्येक मिनिटाचा, क्षणाचा आपल्या आयुष्यात वापर करायला हवा. प्रत्येक माणसाला वेळेची किंमत असायला हवी. वेळेची किंमत आणि महत्त्व जाणून जो माणूस व्यवस्थापन करून जीवन जगत असतो. त्याला कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही. वेळेचे व्यवस्थापन करून ते आचरणात आणल्यास हाती घेतलेल्या कामात यश मिळणे सुलभ होते.

Click more information

https://maharashtratimes.com/astro/inspirational-stories/importance-of-time-management-in-life-for-success/articleshow/74509416.cms 

No comments:

Post a Comment