Tuesday, 8 March 2022

जागतिक महिला दिन :


 जागतिक महिला दिनानिमित्त भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण, ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालयातील स्त्रिवादी साहित्ययाचे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित केले होते. सदर प्रदर्शनास प्राचार्य डॉ. धारप सर व महाविद्यालयातील शिक्षक, व विद्यार्थी यांनी भेट दिली. त्याची काही क्षणचित्रे.









No comments:

Post a Comment