Saturday 27 February 2021

रामन (रमण), सर चंद्रशेखर व्यंकट


रामन (रमण), सर चंद्रशेखर व्यंकट : (७ नोव्हेंबर १८८८ – २१ नोव्हेंबर १९७०). भारतीय भौतिकीविज्ञ. आधुनिक विज्ञानाचा भारतात पाया घालण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. प्रकाशाच्या प्रकीर्णनासंबंधीचे (विखुरण्यासंबंधीचे) संशोधन व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या परिणामाचा [⟶ रामन परिणाम] शोध यांकरिता त्यांना १९३० सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.


https://vishwakosh.marathi.gov.in/31188/ 

No comments:

Post a Comment