B N A S C College established in the year 1990 , College library have updated 17986books and Journals collection and 781user
Monday, 28 February 2022
Sunday, 27 February 2022
Saturday, 26 February 2022
Friday, 25 February 2022
Wednesday, 23 February 2022
Friday, 18 February 2022
Wednesday, 16 February 2022
Tuesday, 15 February 2022
घनकचरा व्यवस्थापन
कचरा व्यवस्थापनातून कचर्याचा पुनर्वापर
आपण जसजशी भौतिक प्रगती करतो, तसतसं आपलं वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने आपण निर्माण केलेल्या कचर्याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. पण, तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कचरा हा योग्य पद्धतीने निकाली काढला गेला पाहिजे. सर्व कचरा हानिकारक नसतो. कचर्याचे अनेक प्रकार असतात. त्यातील मुख्य दोन प्रकार म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. असेंद्रिय कचरा अनेक पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. सेंद्रिय कचरा, प्रत्येक माणसाला उपयोगात आणणे सहज शक्य आहे. पण, या सगळ्यासाठी इच्छाशक्ती असणं अत्यावशक आहे. कचर्यागकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे.
Click link
http://mnsblueprint.org/m_03_05_infrastructure_solidWasteManagement.html